जि.प.प्राथ.शाळा बोटा
शताब्दी महोत्सव कार्यक्रमासाठी23 डिसेंबर 2018 रोजी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
काव्यसंमेलनानिमित.....
विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येत आहेत.....
✡✡✡✡✡✡✡✡
📚📖📚📖📚📖📚📖
मा.कविवर्य तुकाराम धांडे
(इ.३री ला रानवेडी कविता)
व
(इ.९ वी ला वनवासी कविता)....
ह्या कविता अभ्यासक्रमात आहेत.
✴✴✴✴✴✴✴✴
त्यांच्या "वळीव" या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा मानाचा उत्कृष्ट वाड्ःमय पुरस्कार प्राप्त झालेला आहे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
तसेच ,इतरही अनेक नामवंत कवी उपस्थित राहणार आहेत.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
जि प प्राथ शाळा बोटा
ता. संगमनेर.जि अ. नगर
No comments:
Post a Comment