Friday, 14 December 2018

"शताब्दी महोत्सवासाठी देणगीचा ओघ सुरू"....

"शताब्दी महोत्सवासाठी देणगीचा ओघ सुरू"....
💯💯💯💯💯💯💯💯
(जि प प्राथ शाळा बोटा, ता संगमनेर)
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

दि. 23 आणि 24 डिसेंबर 2018 रोजी होत असलेल्या शाळेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी, पालकांनी, माजी विद्यार्थ्यांनी देणगी संकलनास सुरूवात केली असून संपूर्ण गावाने यासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

✴ मान. शोभाचंदशेठ भळगट
आणि
मान.बापू महाराज शेळके सर
(कार्यक्रमासाठी संपूर्ण नाष्टा आणि भोजन )

✴ मान. भिकाजी (बबनराव) शेळके
आणि संपूर्ण भावकी
(1 वर्गखोली Digital करणे)

✴ मान. भिकाजी (बबनराव)शेळके
(संपूर्ण कार्यक्रमाचे Video शूटींग आणि फोटोग्राफी सौजन्य)

✴मान.अमितजी कुलकर्णी आणि संपूर्ण बॅच
(शाळेसाठी 1 डझन खुर्ची सेट)

✴ राजू हिंमतलाल कटारिया
(कार्यक्रमासाठी खुर्ची, चटई,गादी व्यवस्था

✴ मान. प्रकाश लक्ष्मण पावडे
(कार्यक्रमासाठी पाणी जार सुविधा)

✴ मान. मनोज उत्तम मुसळे
(कार्यक्रमासाठी पाणी टँकर सुविधा)

✴ मान. विश्वास बबन शेळके
(अल्पदरात मंडप सौजन्य)

✴ मान. श्रीकांत बाळासाहेब शेळके
(शाळेची Website बनविणे)
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

सर्व देणगीदारांना खूप धन्यवाद
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

No comments:

Post a Comment