Friday, 14 December 2018

"शताब्दी महोत्सव डिसेंबर 2018"

"शताब्दी महोत्सव डिसेंबर 2018"
✡✡✡✡✡✡✡✡

प्रति,

समस्थ ग्रामस्थ बोटा
 सर्व माजी विद्यार्थी
 सर्व संस्थांचे पदाधिकारी बोटा
 सर्व विद्यार्थ्यांचे पालक

नमस्कार......
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

▶ आपल्या जि प प्राथमिक बोटा शाळेचा
 शताब्दी महोत्सव कार्यक्रम दि. 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर 2018 रोजी आपल्याला मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा करायचा आहे.

▶ गावातील सर्व ग्रामस्थांनी, पालकांनी, सर्व माजी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम स्वत:चा समजून सक्रिय सहभागी व्हावे

▶ वेळेअभावी सर्वांना वैयक्तिक संपर्क करणे शक्य होणार नसल्याने हाच निरोप समजून, वेळेवर उपस्थित रहावे अशी विनंती करत आहोत
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
आपले नम्र

शाळा व्यवस्थापन कमिटी
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
आणि
मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद
(जि प प्राथ. शाळा बोटा ता. संगमनेर)
✴✴✴✴✴✴✴✴

No comments:

Post a Comment